तुम्ही तेव्हाच वकिलाचा सल्ला घेऊन कन्ज्यूमर कोर्टात (ग्राहक न्यायालय?) जायला हवे होते. कदाचित तुम्ही घेतलाही असेल. असो. पण आता इथे त्या टूर कंपनीचे नाव इथे जाहीर करा. म्हणजे इतरांना शहाणे होण्याची संधी मिळेल.