त्वचा (आणि मन) घट्ट करून
काट्यांची वाघनखं काढून
येणाऱ्या-जाणाऱ्याला बोचकारणारी
रक्त काढणारी...
आप-पराची तमा न बाळगता
तीच ठरली त्याची ओळख
काटेरी, एकलकोंडा, माणूसघाणा...
वर आपणही हीच ओळख दिलीत.
निवडुंगाची फुलं कोण पाहतो?
आपणही निवडुंगाची फुलं वाचकांना नाही दाखवली; की आपणासही नाही दिसली ?