भारताची प्रतिमा जगा समोर उजळ होण्याची चिंता इथे आहे कुणाला?
आपण दाखवत असलेली बातमी जितकी खमंग बनवता येईल तितकी ती बनवावी. जेणे करून जास्तीत जास्त लोक ती पाहतील आणि वाहिनीचे T.R.P. rating वाढेल, असे सध्याचे चलन आहे.