नही तो पीछेसे आनेवाली गाडी आपको उडा दे सकती है' असे सांगून नियम पाळण्याचा आगाऊपणा करू नका असे अप्रत्यक्षणे सांगत निघून गेले....
मुद्दाम पोलिसासमोर गाडी नेऊनही पाहिली, तरीही त्या दयाळू इसमांनी गाडीकडं ढुंकूनही पाहिलं नाही.

इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया.
इंदोर वृत्तांत आवडला.
हॅम्लेट