सगळ्यांना मराठी आले पाहिजे हा मुख्यमंत्र्यांचा विचार विचार म्हणून योग्यच आहे. पण त्याची अंमलबजावणी कशी करणार? मराठी आले पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे? नाही आले तर जर काही नुकसान नसेल तर येण्यासाठी कोण कशाला खटपट करील?

(साशंक)

कल्पना