मुद्दा हा प्रगतील विरोध/सहमती नाहीच मुळी...सुपिक जमीनी काढून घेऊन त्यावर सेझ करण्याला मुख्य विरोध आहे.श्रावणजींनी मते खूपच छान पटवून दिली आहेत. - राहुल.