विचार करायला लावणारी कविता. तुमचे पद्यलेखन बहारदार आहे आणि बहर वरचेवर येतो  त्यामुळे खूपच वैचारिक उलथापालथ होते आमच्या सर्वसामान्य विश्वात.