घटना कोठे घडत असेल?

अहो भोमेकाका,
अशा घटना आपल्याकडे थोडीच घडतात. उलट असे एखादे पत्र आले तर अजुनही कोणी बावळट , मुर्ख प्राणी जगात आहे याचा आनंदच व्हावा. ( हलके घ्या....)