केशवराव, जबरदस्त विडंबन!! अभिनंदन. सॉरी, च्यामारी, ओकारी ..सगळेच शेर सफाईदार, सहज. सगळ्याच द्विपदी भयंकर आवडल्या. केवळ शेवटच्या द्विपदीतली वरच्या ओळीतला शब्दक्रम -- 'पाडू विडंबन रे नको' हा भाग -- थोडा ओढलाताणला गेल्यासारखा वाटतो.