छान लिहिले आहे .. आपनच त्या प्रसंगात आहोत असे भासत आहे वाचताना.

कंपनीचे नाव मला कळाले नाही. कदाचीत मी कधीच फिरलो नाही कुठे म्हनून आणि

आता कामामुळे टि व्ही ऍड पाहता येत नाही म्हनून असेल ..

मला तर एकच कंपणी माहीत आअहे अशी आणि तीचे नाव मोठे आहे सरी प्रमाणे वाहते ती आणि मध्येच के के प्रमाणे भासते ..

तुम्ही नाव तरी सांगा हो . उद्या निदान आम्ही खबरदारी घेवू आधीच

   -------- गणेशा