कुणीही यावे आणि महाराष्ट्रात येऊन छोटेच काय पण मोठे धंदेसुद्धा काढावेत. त्यात स्थानिक कामगारांचीसुद्धा मदत घ्यावी.  पण..छट-धंदे करू नयेत.