छट-धंदे म्हणजे काय बरे?

असो. मराठी यायला'च' पाहिजे, असे मागणी करणाऱ्यांना महाराष्ट्र स्वतंत्र राष्ट्र आहे असे वाटत असावे. महाराष्ट्राचे वेगळे राष्ट्र करून ह्या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी जे धिंगाणे घालायचे आहेत ते घालावेत.