अनु,

भाषांतर निश्चय जरा वेगळे वाटले.

तुम्हाला आणखी चांगले भाषांतर सुचत असले तर सांगा. प्रशासकंना सांगून बदल करायला सांगेन.
तुम्ही नेहमी मनापासून चांग्ले वाईट सांगता ते आवडते.