उपजीविकेचा शोध सरतो ।ज्या स्थळी, ते स्थान मुंबई ॥
स्वाभिमानी कामसूला ।काम मिळते, ते स्थान मुंबई ॥
ईप्सितांचा शोध नेतो ।ज्या स्थळी, ते स्थान मुंबई ॥
परतीचा रस्ता न रुचतो ।ज्या स्थळी, ते स्थान मुंबई ॥
गणेश खूपच छान अर्थपूर्ण कविता. सुरेख.