आईच्या तरी हातात आहे का ते? की साराच असहाय्यतेचा मामला?
असो. पण अभिलाषा खरीखुरी असेल तर मला तथास्तू म्हणायचे आहे.
ईश्वरा तिच्या आईला अपार बळ दे, आणि निर्णयशक्तीही.
वास्तववादी प्रखर काव्य. अशा अभिलाषेतूनच मोठमोठी कामे भविष्यात उभी राहतील.