तनाचे वा धनाचे वा मनाचे सौंदर्य असू दे ।
जे असे त्या वास्तवाचे या जगाला भान असू दे ॥
जे नसे माझेकडे ते शोधते जग का ना कळे ।
जे असे सर्वस्व माझे तेही न का जग तोषवे ॥

सतीश, सुंदर कविता आहे.

एका चिरंतन दुःखाला उजागर करणारी.