फक्त एकदाच एका पांडूनी मला नाशिक मध्ये 'ए अण्णा गाडी साईड को ले' असे हटकले होते, त्याला मी असा धडा शिकवला होता ना.. मला नाही वाटत त्याने परत 'फक्त दूसर्या स्टेट ची आहे म्हणून' गाडी अडवली असेल...
वा वा. ऐकून आनंद झाला. आपण काय धडा शिकवला ते कळेल का? मीही आपल्याप्रमाणे अध्यापनकार्य सुरू करीन म्हणतो
(ज्ञानपिपासू)
प्रदीप