तंत्रज्ञान जर मराठीत देता आले तर बऱ्याच समस्यांचा पाडाव होईल. माझ्यामते १५/२० % मुले ही १०वीत नापास होत असतात ( इंग्रजी आणि गणितात पर्यायाने दहावीत). जर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मराठीत झाले तर मराठी आवर्जून बोलणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच वाढेल.
शासनाने यासाठी पूढाकार घ्यायला हवा.