मराठीतून  विज्ञान, रसायन, जीवशास्त्र शिकणे यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.  आज जर वैद्यकीय महाविद्यालयातून मराठी माध्यम झाले तर देशातले डॉक्टर-नर्स एकमेकांशी संवाद साधू शकणार नाहीत आणि हाहाकार उडेल.

इंग्रजी भाषा आणि तिचा उदोउदो आज चालला आहे. यापूर्वीही मराठीभाषेतून सामान्यजन शिकत होते आणि डॉक्टर आणि परिचारिका होत होते.

इतकेच कश्याला तंत्रज्ञही सदासर्वकाळ तांत्रिक भाषेत बोलत नसतात. असे मुद्दे मांडून आपण विनाकारण जखमेवर मीठ चोळत असतो.

राठींनी आपल्या विचाराचा पुनर्विचार करावा.