अतिशय सुंदर कविता.
खुललय नभी या चांदण्या पाहून त्यांचा सोबती
माझ्या मनीचा चंद्रमा कोठे कळेना लोपला
ह्या दोन ओळी विशेषकरून आवडल्या
गेलास तू दूरवर अन् मागे इथे मी राहिले
ह्या ओळीत गाताना कोथेतरी अडखळयला होत आहे. नक्की काय ते माहित नाही. दुरुस्त करता आली तर पाहावे.
(समाधानी)
सुनील