जीमेत हा शब्दप्रयोग आवडला.

कविता, विनोद आणि वैज्ञानिक लेखन ह्याद्वारेच नवनवीन शब्द आणि शब्दरचना तयार होतील असे वाटते.

(काव्य शास्त्र विनोदेन ... असे काहीतरी!)

स्वयंपाक ऐवजी स्वैपाक लिहिल्यास छंदात नीट बसेल असे वाटते.