झाले  कधी ना साध्य  जे मज  वाटले मज  लाभले
(होता तसा  हरएक  रस्ता मृगजळाने व्यापला)

वा, छान! "काट्याप्रमाणे बोचणाऱ्या लाघवी स्मृती"ही छान.
"गेलास तू दूरवर अन् मागे इथे मी राहिले" ह्या ओळीतला शब्दक्रम तुम्हाला वाटल्यास बदला. "तू दूरवर गेलास अन् मागे इथे मी राहिले" असे केल्यास वाचताना कष्ट होणार नाहीत.