आता जाळ्यावर कुठेही जरा बरी कविता/ गझल आली की काही खर नाहीः) असे दिसते आहे.

ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला...
खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा !

हा शेर मस्तच!