ह्या घटनेत बळी पडणाऱ्यांविषयी पूर्ण सहानुभुती बाळगून असे म्हणेन की बातम्यांमधून हा विषय अनेकदा चर्चिला गेला असूनही प्रत्यक्ष अनुभव वाचणे एक वेगळाच अनुभव असतो.

ब्लॅक फ्रायडे हा ह्या विषयावर बनवलेला सिनेमावजा माहितीपट जरूर बघा.

यातील समस्त फरारी गुन्हेगार लवकर पकडून त्यांना फाशी दिलेले बघता यावे ही एक इच्छा.