हा हा. छान.

मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ?
जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

- मुळीच सोडू नकोस! लोकमान्यांनी म्हटलेलेच आहे, "विडंबन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!" तसेच समर्थही म्हणून गेले आहेत, "केशाने होत आहे रे, त्याला केशाचि पाहिजे". आम्ही "आलिया विडंबनासी ...सादर" आहोतच.