कविता आवडली.
झाले  कधी ना साध्य  जे मज  वाटले मज  लाभले
(होता तसा  हरएक  रस्ता मृगजळाने व्यापला)
सुंदर.
लयीविषयी सुनील व चित्त यांच्याशी सहमत.