फारच थरारक अनुभव आहे. वाचून अंगावर शहारे आलेत...

२ वर्षांपूर्वीच्या बाँब स्फोटांनंतरही मुंबईकर अश्याच प्रकारे दुसऱ्या दिवशी कामाला लागले होते. तेव्हा हे कळल्यावर मला धैर्यशील मुंबईकरांचा अभिमान वाटला होता.

खरंच, अशा मुंबईला माझाही सलाम!!!