कविता खूप खूप आवडली.
गलबलायलाच झाले होते पण
हिरवेपण आत उमलते...पिकली पाने गळताना ! 
वाचून मूड बदलला!