भारतात कोर्ट कचेऱ्यात न्याय मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवच उपयोगी पडतो. ही गोष्ट षटकर्णी झाली की त्या कंपनीकडे जाणाऱ्या गिऱ्हाईकांचा ओघ कमी होईल आणि झक मारत त्यांना सुधारणा कराव्याच लागतील.
तुम्ही एक समाजसेवा करत आहात. धन्यवाद.