आम्ही गेल्यच महिन्यात महाराष्ट्रातील क्र. १ च्या टूर कंपनी बरोबर हिमाचल प्रदेशला १० दिवस फिरून आलो. उत्क्रूष्ट व्यवस्था होती. जेवणसुद्धा मराठमोळे होते. तक्रारीस जागा नव्हती.
आशा आहे प्रस्तूत लेखतील कंपनी ती नसावी.