माझ्या माहीतीप्रमाणे जे मराठी लोक इतर प्रांतात वर्षानुवर्षे राहत आहेत ते स्थानिक भाषाच बोलतात. मला असे मराठी लोक माहीती आहेत कि जे इदौर (म.प्र), भिलाई (म.प्र), आध्र मध्ये राहतात आणि त्यांना फक्त मोडकी तोडकी मराठी येते ( यात चुकीचे काहीच नाही)