गतकाळाचे बन पिवळे... मलूल सळसळते सारे
आठवणींचे जग विखरे... उदास भिरभिरते वारे
दुःख कोणते मज सलते...पिकली पाने गळताना ?

मानवी भाव-भावनांचा विशुद्ध अनुभव, प्रांजळ स्वीकार आणि सहज, परिणामकारक आविष्कार. प्रदीपजी, हे असं तुम्हीच लिहू शकता...