सुंदर कविता!
होकार येता साजणा मनमोर माझा नाचलानाही कसे रे मी म्हणू ?हा जीव होता गुंतला..
झाले कधी ना साध्य जे मज वाटले मज लाभले(होता तसा हरएक रस्ता मृगजळाने व्यापला)हे विशेष आवडले!