महाराष्ट्राचे माजी राज्यपाल अली यावर जंग (निजामाचे वंशज??) हे संस्कृत पंडित होते आणि ते वेदाचार्य व्यक्तींचा सत्कार सरकारतर्फे करताना संस्कृतमधून अस्खलित भाषण करत अस्त असे ऐकलेले आहे.
(सुसंस्कृत)
प्रदीप