चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते.

दुसऱ्या दिवशी पगारी रजा मिळाली असती किंवा खाडा लागत नसता. किंवा ज्याभागात स्फोट झालेले होते त्याच्या आसपासच्या ऑफीसात उद्या नाही आलात तरी चालेल असे सांगितत्ले असते (म्हणजे मालक लोकांनी तसे टीव्हीवर सांगून आश्वासन वगैरे देले असते) तर किती लोक कामावर गेले असते, असे मला वाटते.

सलाम 'धन्य आहे तुमची' अशा पद्धतीचा असेल तर मान्य आहे.