मुंबई हे कसलाही चेहरा नसलेले एक मृत शहर वाटते. किंवा असलाच तर तो केवळ पैशाचा विद्रूप चेहरा. माणसाला मुस्कटात मारली तरी तो काही वेळासाठी बधीर होतो. कोडगी मुंबई मात्र शूर आणि ताठ कण्याची! दुर्दैवाने भारतातल्या सगळ्याच शहरांचे मुंबईकरण होत आहे याचेच वाईट वाटते.