भारतीय वृत्तवाहिन्या या 'क्राईम', 'सिनेमा' आणि 'क्रिकेट' या तीन 'सी' मागे वेड्या झाल्या आहेत असे एका बातमीवरून कळते. दुवा
वृत्तवाहिन्यांचे बॉलीवूडीकरण झाल्यामुळे बातमी देण्याऐवजी त्यातील मनोरंजनाचे मूल्य शोधून ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत.