भेळ कालवताना उकडलेला बटाटा कापून घालवा आणि वरतून चाट मसाला भुरभुरावा, मस्त लागते.