याचा अर्थ रामाला किंवा कर्णाला संस्कृत येत नसे असे नसून सदर व्यक्ती एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होत्या असे म्हटलेले मी आजपर्यंत कोठेही वाचलेले नाही.

मुद्दा माडण्याची पद्धत आवडली. शिवाय राम सीतेशी, वानरसेनेशी आणि राक्षसांशी एकाच (संस्कृत) भाषेत बोलत असेल हे पटत नाही.

-श्री सर (दोन्ही)