त्यातील पात्रे संस्कृतात बोलत नाहीत असे जर काही लोक मानणार असतील तर अशा लोकांवर त्यातील पात्रे कोणत्या भाषेत बोलत होती हे सांगण्याची जबाबदारी येते.
हे पटले नाही.
एखाद्याने खून केला नाही एवडेच ज्ञान मला असेल तर मी तेवढेच सांगणार. कुणी खून केला ते सांगण्याची जबाबदारी मला कशी काय घेता येईल? शोधणारा शोधेल.