एखाद्याने खून केला नाही एवडेच ज्ञान मला असेल तर मी तेवढेच सांगणार. कुणी खून केला ते सांगण्याची जबाबदारी मला कशी काय घेता येईल? शोधणारा शोधेल.
काळा पहाड परस्पर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
असा कॉमन सेन्स असणारी माणसं आहेत हे भाग्यच.