प्रस्तुत लेखातील नामवंत कंपनीसमवेत आम्हीसुद्धा २ वेळा गेलो आहे. एकदा भारतात आणि एकदा भारताबाहेर. सुदैवाने आमचा अनुभव फारच चांगला होता. व्यवस्था चोख होती.
अर्थात अतिशय विरुद्ध अनुभव येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
-वर्षा