चित्रपट, चेंडूफळी, चोरीमारी/चापलुसीच्या चर्वितचर्वणात्मक चक्षुर्वैसत्यम चित्रांकनामुळे चावट चित्रवाहिन्या चहाटळपणाच्या चरमसीमेकडे चालल्याहेत