पण... एका गोष्टीची उणीव खूप प्रकर्षाने जाणवते... ती म्हणजे... इतक्या मनस्तापानंतर टूरला आलेल्या मंडळींपैकी अनेकांनी आपला मनस्ताप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केलाच असेल... त्याचंसुद्धा वर्णन सोबत आलं असतं तर लेख अजून "अविस्मरणीय" झाला असता...