हे नाव मागे मुकुंद टाकसाळे यांच्या पुलंच्या संदर्भात आलेल्या एका लेखात वाचले होते. त्याचा संदर्भ आता कळला. लेखमालिका सुरस आहे अजून लेख येऊ द्या.
अवांतर:
'उपनिषद संहिता मंडईत उपलब्ध' या वाक्याने निदान पुणेकरांचा तरी थोडा गैरसमज होऊ शकतो. पुणेकर मंडई म्हणजे भाज्या मिळण्याचे ठिकाण समजतात. तिथे उपनिषद संहिता उपलब्ध आहे याचा अर्थ भलताच होईल मंडई ऐवजी 'बाजारात' असे चालेल का?