मॅजिक आय
ह्या संकेतस्थळावर आता जाऊन पाहा. जे चित्र मुखपृष्ठावर आहे त्यातील फुलपाखरे त्रिमिती दिसतात का ते. ती पाहण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांच्या कडांचा शोध डोळे घेत जातात, तसाच शोध तुम्हाला मूळ चित्रात घ्यायचा आहे. त्या स्थळावर इतरही बरीच माहिती, 'पाहण्याच्या' मार्गदर्शनासाठी मिळेल. त्रिमिती चित्रे मग ती समांतर असोत वा चकणी सैद्धांतिकदृष्ट्या सर्वांना दिसू शकतात.