मंडई ऐवजी 'बाजारात' असे चालेल का?

कारण आहे... बरेचदा खुसपटे काढणारी / काढणारे हुशार लोक पुण्यपत्तनाचे असतात आणि
एकदा पुलंनी लिहिले होते : 

मी राहतो पुण्यात, 
विद्वत्तेच्या ठाण्यात, 
इथल्या मंडईचे देखील विद्यापीठ आहे 
आणि विद्यापीठाची सुद्धा मंडई झाली आहे...

त्यामुळे मंडईचा अर्थ प्रत्येकजण अचूक घेईलच.