मार्केटिंग हि संज्ञा या ठिकाणी अयोग्य. मराठीत ज्याला बाजारहाट करणे म्हणतात त्यास इंग्रजीत शॉपिंग असे संबोधतात. मार्केटिंग म्हणजे एखाद्या उत्पादन अथवा सेवेचा प्रचार हे होय.