तुमचे ३ हि लेख मी वाचले, तुमचा अनुभव भयानक आहे. पण लेख वाचून यात्रा कंपनी कोणती ते कळले नाही अजुन.
पण प्रतिसदामध्ये प्रे. खादाड बोका यानी केसरी यात्रा कंपनी असावी असे म्हटले आहे..
पण तसे नसावे कदाचित कारण गेल्या वर्शी २० फेब्रुवरिला आमचे लग्न जले तेव्हा केसरी कडून च आम्ही शिमला कुल्लू मनाली ला(हनीमून स्पेशल टुर) गेलो होतो.
आम्हाला त्यांचा ईतका चांगला अनुभव आला कि आम्ही ठरवली कि पुन्हा जायचे जले तर "केसरी नेच"...
आम्ही मनाली ला पोहचतच होतो तेव्हा "heavy snowfall of the season" सुरू ज़ाला.....हॉटेल मध्ये पोहोचण्यास फक्त १/२ तास लागणार होता
पण snowfall मुळे तेच अंतर पोहोचायला ५-६ तास लागले......पण केसरी वाले होते म्हणून आम्ही निट हॉटेल मध्ये पोहोचू शकलो. आम्ही २८ कपल होतो
त्यावेळेस सगळ्यानी मानले केसरी च्या टुर गाईड ला आणि केसरी ला पण......
त्यामुळे केसरी तर नसावेत असे वाटते......