मार्केटिंग , काही हरकत नाही. अहो, आजकाल च्या फ्याशनेबल मराठीत असेच म्हणतात. मझ्या बर्याच मैत्रिणी शॉपिंग ला मार्केटिंग सर्रास म्हणतात. त्यामुळे मला फारसे विशेष वाटले नाही. चालुद्या... मजेदार लेखन शैली.